इंडिया स्माइलिंग फाउंडेशनल शिष्यवृत्ती कार्यक्रम

२०२१ च्या बोर्ड परीक्षेत किमान ७५% गुणांसह १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा १२ वी मध्ये कमीतकमी ६० % गुणांसह उत्तीर्ण झालेले विध्यार्थी त्यांचे अनुक्रमे उच्च माध्यमिक , ३ वर्षाचे पदवी , ४ वर्षाचे अभियांत्रिकी ९ आणि डिप्लोमा अभ्यासक्रम असे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ह्या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत .
अंतिम मुदत ३१-डिसेंबर-२०२१

पात्रता
* वंचित मुलांच्या गटाला शिकवणे किंवा त्यांना क्रीडा प्रशिक्षण देणे यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभागी असणे आवश्यक आहे

* समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मध्यम-उत्पन्न गटातील असणे आवश्यक आहे

फायदे:
* 2 वर्षांसाठी INR 75,000 प्रति वर्ष

कागदपत्रे
*पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

* वैध ओळखपत्र - आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड यापैकी एक

उत्पन्नाचा पुरावा - 
*उत्पन्नाचे प्रमाणपत्र/बीपीएल प्रमाणपत्र/अन्न सुरक्षा प्रमाणपत्र/सक्षम सरकारी अधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्नाचे इतर कोणतेही प्रमाणपत्र.

*कोणत्याही शारीरिक अपंगत्वाच्या बाबतीत अपंगत्व प्रमाणपत्र

*नाव आणि नोंदणी क्र. एनजीओ/रोटरी/असोसिएशन/ नफ्यासाठी नाही

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

Post a Comment

0 Comments