🚂 रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 🎓
📢 रेलवे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB-ALP) भरती!
📋 पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP) 🚂
🔢 एकूण पदे: १११२७
🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility)
✅ १०वी उत्तीर्ण + ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, डिझेल मेकॅनिक इत्यादी ट्रेडमध्ये)
✅ किंवा १०वी उत्तीर्ण + मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री
🎂 वयोमर्यादा (Age Limit)
📅 १८ ते ३० वर्षे
⚖️ (सवलत: SC/ST साठी ५ वर्षे आणि OBC साठी ३ वर्षे)
💰 परीक्षा शुल्क (Exam Fee)
💸 ओपन/OBC/EWS: ५०० रुपये
📉 SC/ST/महिला: २५० रुपये
🚨 महत्त्वाची तारीख
⏳ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४/०६/२०२६
🌐 अधिक माहितीसाठी
🔗 भेट द्या: https://indianrailways.gov.in
💡 विशेष टीप: ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी पुस्तके 'सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र, रुख्मिणी नगर, अमरावती' येथे उपलब्ध आहेत.
✨ लवकरात लवकर अर्ज करा आणि यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाका! ✨
