Type Here to Get Search Results !

प्रवेशपत्र

  


महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागमध्ये ३४६६ जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. ग्रुप C आणि ग्रुप D या पदांसाठी हे प्रवेशपत्र जारी करण्यात आलेले आहे . प्रवेशपत्र dawonload करणाऱ्यांसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा .


प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C) :- https://groupc.arogyabharti2021.in/Home


प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (D) :- https://groupd.arogyabharti2021.in/Home


अधिक माहितीसाठी कृपया arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर भेट द्या.

------------------------------------------------------------

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया प्रवेशपत्र (२०२१)


स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहेत .१३ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत प्रवेशपत्र download करण्याची अंतिम तारीख आहे . प्रवेशपत्र download करण्याची लिंक ही खाली दिलेली आहे खालील लिंक वर क्लिक करून प्रवेशपत्र download करावे.





ऑनलाईन परीक्षा    :- २० सप्टेंबर २०२१



WhatsApp Channel Insta FB
होम नवीन भरती परीक्षा प्रवेशपत्र निकाल