पीक विमा योजना
दुष्काळ,अतिवृष्टी,चक्रीवादळ असा वेळी देशभरतील अनेक शेतकर्यांना पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) मोठी मदत करते .त्यामुळे यंदाही घेयचा असेल तर शेतकर्यांनी त्वरित नोंद करून घेवी व या योजनेचा फायदा घ्यावा.

पीक विमा योजना म्हणजे काय ?
दुष्काळ,अतिवृष्टी,चक्रीवादळ याचा सामना करता यावा म्हणून केंद्र सरकारने ही योजना शेतकर्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. दुष्काळ,अतिवृष्टी,चक्रीवादळ या संकट काळी शेतकर्यांना नुकसान भरपाई ही सरकार मार्फत दिले जाते .
या योजनेसाठी लागणारी कागदपत्र .
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) वाहांचालकाचा परवाना
4) पासपोर्ट
(सदर विमा योजना हे सेतु सेवा केंद्रात भरावा)

0 Comments