Type Here to Get Search Results !

पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांची भरती २०२१

Arjamitra | अर्जमित्र
              पश्चिम रेल्वे भरती २०२१
   
  सीएमपी , नर्सिंग सिस्टर, हॉस्पिटल अटेंडंट 
  पदांच्या एकूण २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख ७ मे २०२१ आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२१ आहे . ऑनाईन अर्ज कण्यासाठी खालील Link  वर क्लिक करा .


पदाचे नाव – सीएमपी, नर्सिंग सिस्टर, हॉस्पिटल अटेंडंट.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. 
पद संख्या – २७ जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा-  सीएमपी – ५३ वर्षे ,नर्सिंग सिस्टर – १८ ते ३३ वर्षे , हॉस्पिटल अटेंडंट – १८ते ३३वर्षे

अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मे २०२१आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११मे२०२१ आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in 


ऑनलाईन अर्ज -