* मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती निवड यादी जाहीर *

मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती निवड यादी  जाहीर केली गेली आहे.

       
                    

  
           मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकरिता  कोविड 19  या करीता  अर्ज  मागविण्यात आले होते.
 त्या मध्ये  वैद्यकीय अधिकारी,प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर या पदांकरिता 8 मे 2021 रोजी थेट मुलाखती घेण्यात आल्या होत्या, 
त्या मुलाखती मध्ये पात्र / अपात्र उमदवारांची 
यादी ही जाहीर करण्यात आली आहे.
 ती यादी  PDF File मध्ये  Download   करण्यासाठी पुढील PDF file वर क्लिक करा .



Post a Comment

0 Comments