अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती
या भरती साठी सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदाासाठी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
ही भरतीप्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही प्रकारे करता येईल.तर या पदासाठी २२ रिक्त पदे आहेत . ऑनाइनला अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ९ जून २०२१ आहे आणि ऑफलाईन अर्ज कण्यासाठी शेवटची तारीख ही २४ जून २०२१ ही आहे .
नोकरीची ठिकाण
नागपूर
पदाचे नावे
१) सहयोगी प्राध्यापक (०४)
२)सहाय्यक प्राध्यापक (१८)
शैक्षणिक पात्रता
१) सहयोगी प्राध्यापक (Post graduation qualification e.g MD / MS in the relevant discipline / subject)
२)सहाय्यक प्राध्यापक (Post graduation qualification e.g MD / MS in the relevant discipline / subject)
वय मर्यादा
वयाची मर्यादा ही ४५ वर्ष इतकी आहे ..
एससी / एसटी - 05 वर्षे(सुट)
ओबीसी - 03 वर्षे (सूट)
पीडब्ल्यूडी (ओपीएच) - 05 वर्षे (सूट)
शासकीय नोकर / माजी सैनिक - 05 वर्षे (सूट)
अर्जाचा शुल्क
सामान्य / ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज फी. २००० / -
अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गासाठी रू. ५०० /
अर्ज करण्याची शेवटची तारीख
ऑलाईन अर्ज : ९ जून २०२१
ऑफलाईन अर्ज : २४ जून २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector -20, MIHAN, Nagpur – 441108
फी भरण्याची लिंक<iframe style="width:120px;height:240px;" marginwidth="0" marginheight="0" scrolling="no" frameborder="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?ServiceVersion=20070822&OneJS=1&Operation=GetAdHtml&MarketPlace=IN&source=ss&ref=as_ss_li_til&ad_type=product_link&tracking_id=ajayumbarsa0f-21&language=en_IN&marketplace=amazon®ion=IN&placement=B08RSWTH32&asins=B08RSWTH32&linkId=078597331569bcb974e93409c9df488c&show_border=true&link_opens_in_new_window=true"></iframe>


0 Comments