लेखा संचालनालय गोवा लवकरच भरती
खाते लिपिक, लोअर डिव्हिजन लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ या पदासासाठी लवकरच भरती होणार . या पदासाठी ११२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेेत.
तर या पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतींनी करायचा आहे . ऑनाईन अर्जासाठी १७ मे २०२१ पासून अर्ज स्वीकारण्यात येतील .
नोकरीचे ठिकाण
गोवा
अर्ज पद्धती
ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता
१) खाते लिपिक
(Accounts Clerk) :- १२ वी पास
२)लोअर डिव्हिजन लिपिक
(Lower Division Clerk) :- १२ वी पास
३) मल्टी टास्किंग स्टाफ
(Multi-Tasking Staff) :- १० वी पास
पद संख्या
१) खाते लिपिक :- ४३ रिक्त जागा
(Accounts Clerk)
२)लोअर डिव्हिजन लिपिक :- ४० रिक्त जागा
(Lower Division Clerk)
३) मल्टी टास्किंग स्टाफ :- २९ रिक्त जागा
(Multi-Tasking Staff)
अर्ज सुरु होण्याची तारीख :- १७ मे २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०७ जून २०२१
अर्ज कण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
जाहिरात पाहण्यासाठी पुढील PDF file वर क्लिक करा.


0 Comments