पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी भरती
पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ३५९१ रिक्त जागा आहेत. त्या अप्रेंटीस पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठीसाठी ऑनलाईन पद्धतींनी अर्ज करायचा आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत .ऑनलाइन पद्धतीने हे २५ मे २०२१ पासून ते २४ जून 2021 पर्यन्त अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने भरता येतील.
पदाचे नाव :- अप्रेंटीस
वयाची अट :- अर्जदारांनी वयाची १५ वर्ष पूर्ण असावीत आणि २४ वर्षा पेक्षा जास्त नसावीत. २४ /०६/२०२१ रोजी वय
SC/ST :- ५ वर्ष सूट , OBC :- ३ वर्ष सूट
शैक्षणिक पात्रता :- १० वी आणि आयटीआय (१० + २)
अर्ज पद्धती :- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४/०६/२०२१
अधिकृत वेबसाईट :- https://wr.indianrailways.gov.in/
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF फाइल वर क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाटी खालील लिंक वर क्लिक करा .


Social Plugin