भारती विद्यापीठ पुणे भरती २०२१
भारती विद्यापीठ पुणे येथे ४३ रिक्त पदांसाठी पदानुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :-
सहाय्यक मॅट्रॉन, सल्लागार, उप वैद्यकीय अधीक्षक, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी, गृह अधिकारी, मॅट्रॉन, स्टाफ नर्स, ओटी नर्स, पंचकर्म नर्स, फार्मासिस्ट, फार्माकॉग्निस्ट, निवासी वैद्यकीय अधिकारी, एक्स-रे तंत्रज्ञ, योगा शिक्षक.
रिक्त जागा :- ४३
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा .
नोकरीचे ठिकाण :- पुणे
अर्ज पद्धती :- ऑनलाइन आणि ओफलाइन पद्धतीने करता येईल .
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 41103
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवस
अधिकृत वेबसाइट :- पाहा
जाहिरीती pdf file मध्ये पाहण्यासाठी खालील pdf file वर क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .


0 Comments