पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती ( २४ रिक्त पदे ) २०२१

                       पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती 
                                   
                                                     

                       जिल्हा न्यायालय , पुणेच्या आस्थापनेवरील आठ (८ ) व कौटुंबिक न्यायालय , पुणेच्या आस्थापनेवरील चार ( ४ ) अशा एकूण बारा ( १२ ) “ सफाईगार ' या पदाकरिता उमेदवारांची प्रतिक्षा / निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे (आर.पी.ए.डी. ) किंवा शीघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह “ सफाईगार पदाकरिता अर्ज ' असे लिफाफ्यावर लिहुन प्रबंधक , जिल्हा न्यायालय , पुणे ( यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “ जिल्हा न्यायालय ' असे संदर्भात केले आहे ) 
                                  यांच्याकडे दिनांक१५/०६/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत . या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा लिफाफ्यावर “ सफाईगार पदाकरिता अर्ज ' ' असे नमूद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत , याची उमेदवारांनी नोंद घ्यावी . पोस्टाद्वारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही .
 
पदाचे नाव   :-  सफाईदार 
रिक्त जागा :-  २४
वयोमार्यादा  :- १८ ते ३८ वर्ष , मागासवर्गीय १८ ते ४३ वर्ष जास्त नसावा .
नोकरीचे ठिकाण :- पुणे
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही खालील जाहिराती मध्ये नमूद केली गेलेली आहे .
fee(फी) :-  फी नाही 
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रबधक ,जिल्हा न्यायालय पुणे 
अर्ज पाठवण्याची सेवटची तारीख :- १५ जून २०२१ 

अधिकृत वेबसाईट :- पाहा

अधिक माहितीसाठी खाली दिलेली  जाहिराती पहावी  :-

अर्जाचा नमूना हा पुढील pdf फाइल मध्ये नमूद केलेला आहे तर अर्जाचा नमूना पाहण्यासाठी पुढील PDF फाइल वर क्लिक करा.

Post a Comment

0 Comments