करोंना विषाणू ( कोविड -१ ९ ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कोव्हीड केअर सेंटर , क्वारंटाईन सेंटर , समर्पित कोव्हीड हेल्थ सेंटर व समर्पित कोव्हीड रुग्णालये येथे विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी , वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. ,जी.एन.एम.,फार्मासिस्ट , प्रयोगशाळा सहाय्यक व क्ष - किरण सहाय्यक या पदावर करार पध्दतीवर काम करण्यासाठी खालील नमुद केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती Walk in Interview ) कामी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग , चौथा मजना , प्रभाग समिती ' सी ' कार्यालय , बहुद्देशीय इमारत , विरार ( पू . ) येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे .
रिक्त पदे :- ४४०
पदाचे नाव आणि तपशील :- पदाचे नाव,शैक्षणिक पात्रता पद संख्या ही पुढील प्रमाणे आहे .
नोकरीचे ठिकाण :- वसई विरार
अर्ज सादर करण्याचा पत्ता :-वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
अर्ज करण्याची तारीख :- १ जून २०२१ ( ११ वाजे पासून ते २ वाजे पर्यंत)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जून २०२१ (११ वाजे पासून ते २ वाजे पर्यंत)
अधिकृत वेबसाईट :- पाहा
जाहिराती पाहण्यासाठी पुढील pdf file वर क्लिक करा :- जाहिराती (PDF)
अर्जाचा नमुना पाहण्यासाठी पुढील PDF file वर क्लिक करा :- अर्जाचा नमुना


0 Comments