राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भारती
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध्य पदांसाठी ७२ रिक्त जागा आहेत.रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने गुगल फोरम (Google Form ) मध्ये भरून त्याची प्रिंट अर्जा सोबत अर्ज टपालाने किवा अर्जाचा फोरम घेऊन हा प्रतेक्ष जिल्हा आरोग्य विभाग कार्यालय ,आरोग्य विभाग ,जि.प.रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करावा.
पदाचे नाव :- सुपर स्पेशलिस्ट,स्पेशलिस्ट ,मेडिकल ऑफिसर ,सायकायट्रिक नर्स (मेंटल हेल्थ ) स्टाफ नुर्स ,मेडिकल ऑफिसर आयुष PG,मेडिकल ऑफिसर आयुष UG,मेडिकल ऑफिसर RBSK (male),मेडिकल ऑफिसर RBSK (Female),& इतर पदे
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा शैक्षणिक पात्रता (PDF)
वयो मर्यादा :- १) MBBS आणि वीशेषज्ञ 70 वर्षा पेक्षा जास्त नसावी .
२)वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स ,तंत्रज्ञ ,समुपदेशक ,औषध निर्माता :- ६५ वर्षा पेक्षा जास्त नसावी.
३)उर्वरित पदे :- ३८ वर्षा पेक्षा नसावी
(मागासवर्गीय ०५ वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी
फी (fee) :- खुला वर्ग १५० ,मागासवर्गीय १००
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- जिल्हा आरोग्य विभाग कार्यालय ,आरोग्य विभाग ,जि.प.रत्नागिरी
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१४ जून २०२१
अधिकृत वेबसाइट :-पाहा
जाहिराती पाहण्यासाठी पुढील PDF file वर क्लिक करा .
ऑनलाइन Google Form मध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
अर्जाचा नमूना पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा .


0 Comments