खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती
खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात साहय्यक वैदकीय अधिकारी - २ ,स्टाफ नर्स -१४ ,एक्स-रे तंत्रज्ञ-३,लॅबोरेटरी तंत्रज्ञ-४,डायलिसिस तंत्रज्ञ- २ ,ECG तंत्रज्ञ- १ ,फार्मासिस्ट-४, डाटा एंट्री ऑपरेटर-३ या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .या पदासाठी १० जून २०२१ रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे .
रिक्त पदे :- ३३
शैक्षणिक पात्रता :- (१) MBBS (२) GNM )B.sc nursing (३) १)१२ वि उत्तीर्ण २) एक्स रे तंत्रज्ञ (४) B.sc .(PGDMLT/DMLT) (6) B.sc . डायलिसिस तंत्रज्ञ (६) १) पदवीधर २) ECG तंत्रज्ञ कोर्स (७) B.Pharm/D.Pharm(८) १) पदवीधर २) MS. CIT
नोकरीचे ठिकाण :- पुणे
फी (fee) :- फी नाही
मुलाखत :- १० जून २०२१ (१०.०० AM)
मुलाखतीचे ठिकाण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल , खडकी पुणे ४११००३
अधिकृत वेबसाईट :- वेबसाईट
जाहिराती पाहण्यासाठी पुढील PDF File वर क्लिक करा .


0 Comments