पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे आरोग्य सेविका (ANM)-१९ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्रीशियन)-०५, औषधनिर्माता(फार्मसिस्ट)-०४ या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.तरी इच्छुक उमदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .
रिक्त पदे :- २८
पदाचे नाव :- आरोग्य सेविका(ANM) ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्रीशियन),औषधनिर्माता(फार्मसिस्ट)
शैक्षणिक पात्रता :-१) ANM किवा GNM
2) 2) B.sc 2) DMLT 3) संगणकन ज्ञान ३) अनुभव ३) D.Pharm / B.Pharm 1)संगणकन ज्ञान 2) अनुभव
नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड
फी (fee) :- नाही
थेट मुलाखत :- पद क्र.१) ८ जून २०२१ (वेळ १०.०० AM ते ११.००AM)
पद क्र.२ आणि ३ :- ७ जून २०२१ (वेळ १०.०० AM ते ११.००AM)
मुलाखतीचे ठिकाण :- प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षगृह , चिंचवड
अधिकृत वेबसाईट :- वेबसाईट
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा .
अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील PDF file वर क्लिक करा.


0 Comments