Type Here to Get Search Results !

भारतीय सैन्य दल महिला भरती (१०० रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

         भारतीय सैन्य दल महिला भरती

                      


                             भारतीय सैन्यात १०० सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलिस) भरतीसाठी पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत  आहेत.  ऑनलाईन नोंदणी अनिवार्य असून 0६ जून २०२१ ते २० जुलै २०२१ या कालावधीत चालू राहील. रॅलीची प्रवेश पत्रे नोंदणीकृत ई-मेलद्वारे पाठविली जातील. Admit कार्डमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेवर कार्यक्रमास पोचणे आवश्यक आहे.  अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे येथे भरती मेळावे घेण्याचे नियोजित असून शिलॉंग उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्य़ांच्या आधारे जागा देण्यात येणार आहेत. 


रिक्त पदे :-१००

पदाचे नाव :- सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलिस)

शैक्षणिक पात्रता :- १० वी उत्तीर्ण असावा( ४५ % गुण असावेत )

ऊंची :- १५२ से.मी.

वयोमार्यादा :- जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते 0१ एप्रिल २००४ दरम्यान.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

फी (fee) :- नाही 

अर्ज पद्धती :- ऑनलाइन 

अर्ज सुरू होण्याची तारीख :- ६ जून २०२१ 

अर्ज करण्याची सेवटची तारीख :-  २० जुलै २०२१ 

भरती  मेळ्यावेचे ठिकाण :- अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे

अधिकृत वेबसाईट :- वेबसाईट

जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF File वर क्लिल करा.

जाहिराती (PDF)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक क

ऑनलाइन अर्ज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.