वसई विरार बस चालक भरती
वसई विरार मध्ये बस चालक साठी मे. एस . एन.सर्व्हिसेस ही वाहतूक क्षेत्रात नावाजलेली संस्था असून तिच्याकडून वसई विरार शहर महानगरपालिका परिवहन सेवा चालविण्यात येत आहे.या संस्थेसाठी बस चालकांची आवश्यकता असून जे उमेद्वार कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव :- बस चालक
पद संख्या :- १०० रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण :- वसई
वयो मर्यादा :- ५५ वर्षापर्यत
शारीरिक :- ऊंची १५७ ,वाजन ५० किलो ,छाती ८४ - सेमी
अनुभव :- ३ वर्ष बॅच व बिल्ला
वेतन (पगार) :- २०,००० /- (PF, बोनस)
अर्ज सुल्क :- १०० रु /-
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मे. एस . एन.सर्व्हिसेस वाहतूक भवन मध्यवर्ती कार्यालय गावदेवी , सातीवली ,वसई (प) -४०१२०८
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF फाइल वर क्लिक करा. जाहिराती PDF


0 Comments