माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे AC रॅप मेकॅनिक -०५,कोंम्प्रेसर अटेंडंट-०५,करपेंटर -८१, चिपर ग्राइंडर -१३,कोम्पोंजिट वेल्डर-१३२,डिझेल क्रेन ऑपरेटर -०५,डिझेल कम मोटर मेकॅनिकल-०४, ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल)- ५४ ,इलेक्ट्रिशियन -२०४,इलोक्ट्रोंनिक मेकॅनिक-५५, ज्युनियर QC इन्स्पेक्टर (मेकॅनिकल) -१३ , गॅस कटर-३८,मशिनिस्-२८, मिल राइट मेकॅनिकल-१०, पेंटर-१००,पाइप फिटर-१४० ,रिगर -८८,स्ट्रक्र्चल फॅब्रिकेटर-१२५,स्टोअर किपर -१०,युटीलिटी हैंड -१४, प्लानर एस्टीमेटर (मॅकनिकल &इलेक्ट्रिकल ) -०८, पॅरामेडिक्स- ०२ , युटीलिटी हैंड ( सेमी स्कील्ड ) -१३५ या पदांसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०४ जुलै २०२१ आहे.
रिक्त पदे :- १३८८
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील PDF फाइल वर क्लिक करा.
वयो मर्यादा :- १ जुन २०२१ रोजी १८ ते २१ वर्ष (SC/ST/ ०५ वर्षे सूट ,OBC ०३ वर्षे सूट )
फी (free) :- Genaral/OBC/EWS:-१०० /- (SC/ST/PWD:-फी नाही.
नोकरीचे ठिकाण :- मुंबई
परीक्षा (ऑनलाईन):- जुलै २०२१
अधिकृत वेबसाईड :- वेबसाईट
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF फाइल वर क्लिक करा .
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


0 Comments