भारतीय तटरक्षक दल भरती
भारतीय तटरक्षक दलामध्ये ३५० रिक्त पदे आहेत. नाविक (जनरल ड्यूटी GD) - २६०,नाविक (डोमेस्टिक ब्रांच) -५० ,यांत्रिक (मॅकनिकल)-२०,यांत्रिक (इलेक्ट्रिकल)-१३ ,यांत्रिक (इलेक्ट्रोंनिकस) ०७ या पदांसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.अर्ज सुरू होण्याची तारीख ही २ जुलै २०२१ रोजी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ जुलै २०२१ आहे .
शैक्षणिक पात्रता :- १)नाविक (GD) १२ वी उत्तीर्ण ( गणित आणि भोतीकशास्त्र)
२) नाविक (BD) :- १० वी उत्तीर्ण
३) यांत्रिक :- १) १०वी /१२ वी उत्तीर्ण .अधिक माहितीसाठी जाहिराती पाहावी.
शारीरिक पात्रता :- ऊंची किमान १५७ सेमी
छाती फुगवून ५ सेमी जास्त
वयो मर्यादा :- १) नाविक (GD) जन्म ०१फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ रोजी झालेला असावा.
२) नाविक (BD)जन्म ०१ एप्रिल २००० ते ३१ मार्च २००४ रोजी झालेला असावा.
३)यांत्रिक जन्म ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ रोजी झालेला असावा .
(SC/ST ०५ वर्षे सूट /OBC ०३ वर्षे सूट )
नोकरीचे ठिकाण :- सपूर्ण भारत
फी (fee) :- General /OBC २५० /- (SC/ST फी नाही )
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख :- २ जुलै २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- १६ जुलै २०२१
अधिकृत वेबसाईट :- वेबसाईट
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF फाईल वर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख ही २ जुलै २०२१ रोजी नंतर उमेदवार हे ऑनलाईन अर्ज करू शकतात.


0 Comments