Type Here to Get Search Results !

१० वी १२ वी विद्यार्थांसाठी स्कॉलरशिप (vivo for Education scholarship) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
१० वी १२ वी विद्यार्थांसाठी स्कॉलरशिप 

     १० वी १२ वी  च्या  विद्यार्थांसाठी vivo for Education scholarship यांच्या मार्फत  जे विद्यार्थांसाठी १० वी १२ वी मध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना vivo for Education यांच्या मार्फत ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे . ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०२१ आहे .

शिष्यवृत्ती चा तपशील
पात्रता 
 महाराष्ट्र आणि केवळ तेलंगणाचे  रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ही स्कॉलरशिप आहे .विद्यार्थी सध्या १० वी आणि १२ वी मध्ये शिकत असावेत.त्यांनी २०२०-२१ मध्ये ९ वी किंवा ११ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण ही विद्यार्थांना  असावेत.वार्षिक कौटुंबिक उत्पन्न  ४,००,००० (४ लाख) पेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थ्याला लाभ हा १०,०००चे एक-वेळचे बक्षीस आहे.

आवश्यक कागदपत्रे
 आधार कार्ड
 मागील पात्रता परीक्षेचे मार्कशीट (९वी आणि (११वी चे मार्कशीट)
 चालू शैक्षणिक वर्षाची फी पावती/बोनफाईट पत्र ओळखपत्र
 उत्पन्नाचा पुरावा
 बँक दस्तऐवज

ऑनलाईन अर्ज 

अधिक माहितीसाठी कृपया https://www.buddy4study.com/page/vivo-for-education-scholarship या वेबसाईटवर भेट द्यावी.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.