बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ( २०७०रिक्त जागा ) (BMC) २०२१

 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती

                               

  BMC महानगरपालिका मध्ये कोविड-१९ या साथीच्या रोगाच्या तिसर्‍या लाटेकरिता विविध jumbo center करिता डॉक्टर्स व परिचारिकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत त्या करिता वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार ,साहाय्यक  वैद्यकीय अधिकार , अधिपरिचाका यांची फक्त  महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २६/०६/२०२१  रोजी संध्याकाळी ४.०० pm वाजे पर्यंत covid9mcgm@gmail.com/ stenodeanl@gmail.com या ई-मेलवर ईमेल करण्यात यावेत. 


एकूण रिक्त पदे :- २०७०


पदाचे नाव :-  १) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार  (रिक्त पदे :- ५० ते ७०) 

२) साहाय्यक  वैद्यकीय अधिकार (रिक्त पदे :- ९०० ते १०००) 

 ३)प्रशिक्षित अधिपरिचाका (रिक्त पदे :- ९०० ते १००० )


शैक्षणिक पात्रता :-१) इंटेस्टीव्हीस्ट- (एमडी मेडिसन ) ,अ‍ॅनेस्थेटिस्ट -(एमडी )नेप्रोंलॅजिस्ट- (डीएम ) ,कार्डिओलॅजिस्ट - (डीएम ), न्यूरोलॅजिस्ट - (डीएम )

   २) MBBS ,BAMS, BHMS

    ३) १२ वी पास (GNM) 


वयोमार्यदा:- १८ ते ३३ वर्षे असावीत.


नोकरीचे ठिकाण :- मुंबई 


फी (fee ) :- फी नाही 


अर्ज पाठविण्याची ईमेल आयडी :- covid9mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com 


अधिकृत वेबसाईट :-  वेबसाईट


जाहिराती पाहण्यासाठी खलील PDF फाइल वर क्लिक करा. 

जाहिराती (PDF )


Post a Comment

0 Comments