IBPS- भरती (११०००+ रिक्त पदे) २०२१

                     IBPS भरती  

 

 


IBPS-RRB मध्ये ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)-५९३०,ऑफिसर स्केल-I(असिस्टंट मॅनेजर)-४४०९,ऑफिसर स्केल-II(कृषी अधिकारी)-२५,ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)४३,ऑफिसर स्केल-II(ट्रेझरी मॅनेजर)०९,ऑफिसर स्केल-II (लॉ)-२७,ऑफिसर स्केल-II (CA),-३२,ऑफिसर स्केल-II (IT)-५९,ऑफिसर स्केल-II (Genral Banking Officer)-९१४,Officer Scale-III-(सेनीयर मॅनेजर )२०८  पदांसाठी एकूण ११०००+रिक्त पदे आहेत ही पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० जून २०२१ रोजी आहे. 
 
 
 एकूण पदे :- ११७५३
 
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील pdf file वर क्लिक करा .
 
वायोमर्यादा :- २१ ते ३५ वर्षे 
 
फी (fee) :- SC/ST/PWD:-१७५/-  इतर -८५०/-
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
 परीक्षा :- (१)पूर्व परीक्षा ऑगस्ट २०२१ (२) मुख्य परीक्षा सप्टेंबर /ऑक्टोबर २०२१
अर्ज सुरू होण्याची तारीख ही ८ जून २०२१ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ जून २०२१ आहे .
 
अधिकृत वेबसाईट :- वेबसाईट
 
जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF फाइल वर क्लिक करा. 
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा . 
 
 

 

Post a Comment

0 Comments