Type Here to Get Search Results !

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती ( ३२६१ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत  विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .


रिक्त पदे :- ३२६१ 

रिक्त पदांची नावे :- 
१)ज्युनियर सीड एनालिस्ट

२)गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर

३)चार्जमन

४)सायंटिफिक असिस्टंट 

५)अकाउंटेंट 

६) मुख्य लिपिक

७)पुनर्वसन समुपदेशक

८)स्टाफ कार ड्राइव्हर

९)टेक्निकल सुपरिंटेंडेंट

१०) संवर्धन सहाय्यक 

११) ज्युनियर कॉम्प्युटर

१२)सब एडिटर (हिंदी)

१३) सब एडिटर (इंग्रजी)

१४) मल्टी टास्किंग स्टाफ

१५)सिनियर सायंटिफिक असिस्टंट

१६) लॅब असिस्टंट

१७)फील्ड अटेंडंट (MTS)

१८)ऑफिस अटेंडंट (MTS)

९ कँटीन अटेंडंट

२०) फोटोग्राफर (ग्रेड II)


शैक्षणिक पात्रता :- 

१० वी उत्तीर्ण ,१२ वी उत्तीर्ण आणि पदवीधर


वयोमर्यादा :- ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २५/२७/३० वर्षे
 [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

शुल्क (फी ) :-  General/OBC: ₹१००/- 
 SC/ST/PWD/ExSM/महिला: निःशुल्क (फी नाही )

ऑनलाईन  अर्ज करण्याची अंतिम  तारीख: २५ ऑक्टोबर २०२१ (११:३० PM) 

जाहिरात :- ईथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी 

सदर ची जाहिरात ही https://ssc.nic.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.