पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भरती ( ९१ रिक्त पदे ) २०२१

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे ऑफलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत . खालिल पदे ही तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी थेट मुलाखत २९ सप्टेंबर २०२१ रोजी खाली दिलेल्या पत्ता वर मुलाखती साठी उपस्थित राहावे .

रिक्त पदे :- ९१ 

रिक्त पदांची नावे :- 
१)प्राध्यापक -०३
२) सहयोगी प्राध्यापक -०९
३)सहाय्यक प्राध्यापक -१५
४) ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर- १४
५) सिनियर रेसिडेंट- २१
६)ज्युनियर रेसिडेंट -२९

शैक्षणिक पात्रता :- 
पद क्र.१: (i) MD/MS/DNB (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) MD/MS/DNB (ii) ०४ वर्षे अनुभव 
पद क्र.३: (i) MD/MS/DNB (ii) ०३ वर्षे अनुभव 
पद क्र.४: MBBS
पद क्र.५: MD/MS/DNB
पद क्र.६: MBBS

वयोमर्यादा :- 
पद क्र.१: ५० वर्षांपर्यंत
पद क्र.२: ४५ वर्षांपर्यंत
पद क्र.३: ४० वर्षांपर्यंत
पद क्र.४ ते ६: ३८ वर्षांपर्यंत
(मागासवर्गीय ०५ वर्षे सूट )

शुल्क (फी) :- खुला प्रवर्ग: ₹५००/- 
 [मागासवर्गीय: ₹३००/-]

नोकरी ठिकाण:- पुणे

अर्ज पद्धती :- ऑफलाईन 

थेट मुलाखत ही २९ सप्टेंबर २०२१ आहे .

अर्ज सादर करण्याचे & मुलाखतीचे ठिकाण:-
जुना GB हॉल तिसरा मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे

जाहिरात  :- ईथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- ईथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.





Post a Comment

0 Comments