रिक्त पदे :- ५५
रिक्त पदाचे नाव :- पोलीस कॉन्स्टेबल चालक (ग्रेड III)
वयोमर्यादा :- १८ ते २५ वर्षे २२/१०/१९९६ आणि २१ /१०/२००३ या दरम्यान जन्म झालेला असावा.
उंची :- १६५ सेमी ,
छाती :- ७८.७४ सेमी (न फुगवून )
८३.८० सेमी (फुगवून)
जड/हलकी वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स.
अनुभव :- २ वर्षेचा अनुभव
नोकरीचे ठिकाण :- गोवा
अर्ज पद्धती :- ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा
अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ ऑक्टोबर २०२१ आहे .
जाहिरात :- इथे क्लिक कराा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
सदर ची जाहिरात ही https://www.goa.gov.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे .
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments