महारष्ट्र राज्य आरोग्य विभाग परीक्षा प्रवेशपत्र २०२१


महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागमध्ये ३४६६ जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. ग्रुप C आणि ग्रुप D या पदांसाठी हे प्रवेशपत्र जारी करण्यात आलेले आहे . प्रवेशपत्र dawonload करणाऱ्यांसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा .


प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C) :- इथे क्लिक करा.


प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (D) :- ईथे क्लिक करा.


अधिक माहितीसाठी कृपया arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर भेट द्या.

Post a Comment

0 Comments