Type Here to Get Search Results !

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2021 (CTET)

Arjamitra | अर्जमित्र 0

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना  ऑनलाईन पद्धतीने  अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० ऑक्टोबर २०२१ आहे.

परीक्षेचे नाव :- 
 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (डिसेंबर ) 

शैक्षणिक पात्रता:
इयत्ता १ ली ते ५ वी: (i) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (ii) D.Ed/B.El.Ed किंवा समतुल्य.
इयत्ता ६ वी ते ८वी: (i) ५०% गुणांसह पदवीधर (ii) B.Ed किंवा समतुल्य

शुल्क (फी)
General/OBC :- पेपर - I ₹१०० ,पेपर-II ₹१२००

SC/ST/PWD  :- पेपर-I = ₹५००, पेपर –II₹६००

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २० ऑक्टोबर २०२१ आहे.

परीक्षा:- 
१६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२

जाहिरात :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज :- ईथे क्लिक करा.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.