रिक्त पदे :- ४४
रिक्त पदांची नाव :- विजतंत्री अप्रेंटिस
कार्यालय विभाग :-
जेजुरी,पुणे :- ०५ पदे
सिंहगड रोड,पुणे :- १५ पदे
मंचर, पुणे :- २१ पदे
शैक्षणिक पात्रता:-(i)१०वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा :- १८ ते ३० वर्षे
(मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण :- पुणे
शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२१ आहे.
जाहिरात पाहण्यासाठी कृपया खालील PDF file download करा .
अधिकृत वेबसाईट :- ईथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज :- ईथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments