पुणे महानगरपालिका भरती (१९३ रिक्त जागा ) २०२१

पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्ता वर अर्ज सादर करावयाचे आहे .अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २० आणि २१ सप्टेंबर २०२१ रोजी (वेळ ११: ०० am ते ०५: ०० pm) पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे .

रिक्त पदे :- १९३ 

रिक्त पदांचे नावे व  तपशील  :- 
शैक्षणिक पात्रता :- 
पद क्र.१: (i) MSW/MA (मानसशास्त्र) (ii) ०१ वर्ष अनुभव

पद क्र.२: (i) पदवीधर/ MSW/MA (मानसशास्त्र/समाजशास्त्र) (ii) ०१ वर्ष अनुभव

पद क्र.३: (i)१२वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४०श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) ०२ वर्षे अनुभव

पद क्र.४: (i) M.Com/MSW/DBM (ii) ०५ वर्षे अनुभव

पद क्र.५: (i) M.Com/MSW/DBM (ii) ०२ वर्षे अनुभव

पद क्र.६: (i) १२वी उत्तीर्ण (ii) ०२ वर्षे अनुभव

पद क्र.७: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/
गवंडी/सुतार) (iii) ०३ वर्षे अनुभव

पद क्र.८: (i) ०७वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरमन/प्लंबर/गवंडी/सुतार) (iii) ०२ वर्षे अनुभव

पद क्र.९: (i) १२वी उत्तीर्ण (ii) संगणक हार्डवेअर/सॉफ्टवेअर विषयक कोर्स (iii)  २वर्षे अनुभव

पद क्र.१०: (i) ०४थी उत्तीर्ण (ii) ०१ वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे
 (मागासवर्गीय ०५ वर्षे सूट )

नोकरीचे ठिकाण :- पुणे 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: एस. एस. जोशी हॉल, दारुवाला पुल, 582 रास्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11

अर्ज पद्धती :- ऑफलाईन 

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २० आणि २१ सप्टेंबर २०२१ रोजी (वेळ ११: ०० am ते ०५: ०० pm) आहे.

जाहिरात पाहण्यासाठी कृपया खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- ईथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.






Post a Comment

0 Comments