म्हाडा भरती (५६५ रिक्त पदे ) २०२१

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

रिक्त पदे :- ५६५ 

रिक्त पदांची नावे व तपशील 
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा :- १४ ऑक्टोबर २०२१रोजी, मागासवर्गीय/दिव्यांग: ०५ वर्षे सूट]
पद क्र.१: १८ते ४०वर्षे 
पद क्र.२:४, ५, ७, ९, १३, & १४ : १८ते ३८वर्षे
पद क्र.३: ६, १०, ११,& १२: १९ ते ३८ वर्षे

ऑफलाईन परीक्षा चा दिनांक :- नोव्हेंबर २०२१

शुल्क (फी) :- अमागास प्रवर्ग: ₹५००/- 
 मागास प्रवर्ग: ₹३००/-

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १४ ऑक्टोबर आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा . जाहिरात PDF file

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

सदर ची जाहिरात ही https://www.mhada.gov.in/en/content/mahahousing-recruitment या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments