न्यू इंडियान्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी भरती (३०० रिक्त पदे ) २०२१

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी मध्ये इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.

रिक्त पदे :- ३००

रिक्त पदाचे नाव :- प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी .

वयोमर्यादा :- २१ ते ३० वर्षे 

शुल्क (फी) :- SC/ ST / PwBD – रु. १००/-
SC / ST / PwBD वगळता इतर सर्व उमेदवार - रु. ७५०/-

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ सप्टेंबर २०२१
आहे.

जाहिरात पाहण्यासाठी कृपया खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

सदर ची जाहिरात ही https://www.newindia.co.in/portal/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे .

Post a Comment

0 Comments