UT दादरा नगर हवेली येथे शिक्षक आणि केअरटेकर भरती (१४६ रिक्त पदे ) २०२१

UT दादरा नगर हवेली आणि दमन दिव अंतर्गत दिव समग्रशिक्षा अंतर्गत, दिव येथे “प्री-स्कूल शिक्षक आणि केअरटेकर/ मदतनीस“ या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भारावयाचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२१ आहे .

रिक्त पदे :- १४५

पदाचे नाव :- प्री-स्कूल शिक्षक आणि केअरटेकर/ मदतनीस

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पद्धती ही ऑफलाईन आहे .

ईमेल आयडी :- estt.dcd@gmail.com

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२१ आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- https://dnh.gov.in/

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments