रिक्त पदे :- ८७
रिक्त पदांची नावे :-
१) पदवीधर अप्रेंटिस = केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल (४२)
१) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस = केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल (४५)
शैक्षणिक पात्रता :-
(२०१९,२०२०&२०२१ दरम्यान उत्तीर्ण झालेले विद्यार्थी)
१)पदवीधर अप्रेंटिस = ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: ५०% गुण]
२) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस = ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. [SC/ST/PWD: ५०% गुण]
वयोमर्यादा :- १८ ते २७ वर्षे
(SC/ST/ ०५ वर्षे सूट) (OBC ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण :- मुबई
शुल्क (फी नाही) :- निःशुल्क (फी नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे .
जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा .
अधिकृत संकेतस्थळ :- https://www.bharatpetroleum.in/
ऑनलाईन अर्ज :- http://portal.mhrdnats.gov.in/
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments