Type Here to Get Search Results !

(NHM Yavatmal) राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती (३२५ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
राष्ट्रीय आरोग्य अभियान , जिल्हा परिषद , रावतमाळ अर्तगत आरोग्य वर्धिनी केद्र पाथमिक आरोग्य केंद व उपकेंद्र स्तरावर योग सत्र सन २०२१-२२ आयोजनासाठी लागणारे योग इन्स्ट्रक्टर । योग प्रशिक्षक या पदासाठी  कंत्राटी पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहे. तरी इच्छुक उमदवारांनी २३ सप्टेंबर २०२१ ऑफलाईन पद्धतीने अर्ज हे खाली दिलेल्या पत्ता वर अर्ज सादर करावयाचे आहे.

रिक्त पदे :- ३२५ 

रिक्त पदांचे नावे :- योग प्रशिक्षक/योग इन्स्ट्रक्टर

शैक्षणिक पात्रता:-
YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर १ – योग प्रशिक्षक / YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर २- योग शिक्षक / योग थेरेपीमध्ये P.G.D. –  योग शिक्षण डिप्लोमा/योगामध्ये B.A./MA

नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही )

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:- 
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालया समोर.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही  २३ सप्टेंबर २०२१ आहे .

परीक्षा व मुलाखत: ०५ ऑक्टोबर २०२१

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.

अधिकृत  वेबसाईट :- http://zpyavatmal.gov.in/

अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पाहावी .

सादर ची जाहिरात ही http://zpyavatmal.gov.in/ या संकेस्थळावर उपलब्ध आहे .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.