(Assam Rifles)असम राइफल्स भरती (१२३० रिक्त पदे ) २०२१


असम राइफल्स मध्ये विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी ईच्छुक व पात्र उमेदवारांणे अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करावायचे आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २५ ऑक्टोबर २०२१  आहे.


रिक्त  पदे :- १२३० 

रिक्त पदांची नावे : -

१)नायब सुभेदार (ब्रिज & रोड)  २२ 

२) हवालदार (लिपिक) ३४९

३)वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) १९

४)रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)  ४२

५) रायफलमन (लाइनमन फील्ड) २८

६) रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) ०३

७)रायफलमन (इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल) २४

८)हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेयरर/मेकॅनिक) १२

९)रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक) ३५

१०)रायफलमन (अपहोलस्टर) १४

११)रायफलमन (इलेक्ट्रिशियन) ४३

१२)रायफलमन (प्लंबर) ३३

१४)हवालदार (सर्व्हेअर) १०

१४)वारंट ऑफिसर (फार्मासिस्ट) ३२

१५) हवालदार (एक्स-रे असिस्टंट) २८

१६)वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) ०९

१७) रायफल-वूमन (महिला सफाई) ०९

१८रायफलमन (बार्बर) ६८

१९)रायफलमन (कुक) ३३९

२०)रायफलमन (मसालची) ०४

२१) रायफलमन (पुरुष सफाई) १०७

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.१): (i) १०वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

पद क्र.२): (i) १२वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. 

पद क्र.३): (i) १२वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: १०मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी)

पद क्र.४): १०वी उत्तीर्ण.

पद क्र.५): (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

पद क्र.६): (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

पद क्र.७): (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)

पद क्र.८: (i) १२वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)

पद क्र.९): (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा.

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI 

पद क्र.११: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI

पद क्र.१२: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)

पद क्र.१३: (i) १०वी उत्तीर्ण (ii) ITI (सर्व्हेअर)

पद क्र.१४: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm/ D.Pharm. 

पद क्र.१५: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी डिप्लोमा. 

पद क्र.१६: (i) १२वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 

पद क्र.१७: १०वी उत्तीर्ण.

पद क्र.१८: १०वी उत्तीर्ण.

पद क्र.१९: १०वी उत्तीर्ण.

पद क्र.२०: १०वी उत्तीर्ण.

पद क्र.२१: १०वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा :-

०१ ऑगस्ट २०२१ रोजी [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

पद क्र.१, ४, ५ ते १२, १५, १८, १९, २०& २१: १८ते २३ वर्षे 

पद क्र.२, ३, & १७: १८ ते २५वर्षे 

पद क्र.१३: २० ते २८ वर्षे

पद क्र.१४: २० ते २५ वर्षे

पद क्र.१६: २१ ते २३वर्षे

शुल्क (फी):- [SC/ST/ExSM/महिला: निःशुल्क (फी नाही)

पद क्र.१ (ग्रुप B): ₹२००/-

पद क्र.२ ते २१ (ग्रुप C): ₹१००/-

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २५ ऑक्टोबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.








Post a Comment

0 Comments