दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती (४३९रिक्त पदे ) २०२१ ( नागपूर )

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती

नागपूर येथे दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस  विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑक्टोबर २०२१ आहे .


रिक्त पदे :- ३३९

रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता :- 
(i) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयोमर्यादा :
 ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे 
(SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :- नागपूर 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑक्टोबर २०२१ 

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- https://secr.indianrailways.gov.in/

ऑनलाईन अर्ज :- https://apprenticeshipindia.org/

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments