Type Here to Get Search Results !

SAMEER मुंबई येथे ITI अप्रेंटिस पदाची भरती (४२ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

SAMEER मुंबई येथे ITI अप्रेंटिस पदाची भरती

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च (समीर), मुंबई ही भारत सरकारच्या कम्युनिकेशन्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची प्रमुख संशोधन आणि विकास संस्था आहे. या संस्थे मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे.


रिक्त पदे :- ४२ 

रिक्त पदांचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे .

शैक्षणिक पात्रता :- 
१)PASAA: (i) ५५% गुणांसह १२वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

२)उर्वरित ट्रेड: (i) ५५% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

नोकरीचे ठिकाण :- मुंबई 

शुल्क (फी) :- निःशुल्क ( फी नाही )

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०२१ आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- https://www.sameer.gov.in/

ऑनलाईन अर्ज :- https://apprenticeshipindia.org/

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.