Type Here to Get Search Results !

(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती (११२८ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

(BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती 


भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑफलाई पद्धतीने अर्ज करावायचे आहेत. १४ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ०५ वाजे पर्यंत खाली दिलेल्या पत्ता वर अर्ज सादर करावायचे आहे.



रिक्त पदे :- ११२८ 

रिक्त पदांची नावे :- 

१)वैद्यकीय अधिकारी (MBBS) १५२ 

२)वैद्यकीय अधिकारी (आयुष) ७२ 

3)भिषक तज्ञ ०८ 

४) बालरोग तज्ञ ०४ 

५) हॉस्पिटल मॅनेजर २० 

६) स्टाफ नर्स (GNM) ४६८ 

७)फार्मासिस्ट ६८ 

८) लॅब टेक्निशियन ५२ 

९) ANM १०० 

१०) एक्स-रे टेक्निशियन ३६ 

११)वॉर्ड बॉय १४८  


शैक्षणिक पात्रता: 

१)(i) MBBS (ii) ०२वर्षे अनुभव

२) (i) BAMS/BUMS/BHMS/BDS (ii) ०२वर्षे अनुभव

३) (i) MD (मेडिसीन) (ii) ०२वर्षे अनुभव

४) (i) MD (पेडियाट्रीक) (ii) ०२ वर्षे अनुभव

५) रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

६)GNM/B.Sc (नर्सिंग)

७) B.Pharm/ D.Pharm

८)(i) B.Sc (ii) DMLT 

९) (i) १२वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स

१०) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/पदवी 

११) १०वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा :-  ६० वर्षापर्यंत 

नोकरीचे ठिकाण :- भिवंडी

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

अर्ज सादर करण्याचा पत्ता/ईमेल: bncmc.est@gmail.com किंवा आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी 

अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२१ संध्याकाळी (०५:००PM)

जाहिरात पाहण्यासाठी खालील pdf file download करा.:-जाहिरात PDF file

 अर्जाचा नमुना :- अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट :-   https://bncmc.gov.in/

                         

                               अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.