भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी २४ सप्टेंबर २०२१ आहे .
रिक्त पदे :- २२
रिक्त पदांची नावे :-
इंजिनिअर (FTA-सिव्हिल) -०७
सुपरवायझर (FTA-सिव्हिल) - १५
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) २वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ०२वर्षे अनुभव
वयोमर्यादा : ०१ सप्टेंबर २०२१ रोजी ३४ वर्षांपर्यंत. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क (फी):-
General/OBC: ₹२००/-
[SC/ST/PWD: निःशुल्क]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे
जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.
अधिकृत वेबसाईट :- https://www.bhel.com/
ऑनलाईन अर्ज :-
अर्ज पोस्टाने पोहचविण्याची अंतिम तारीख ०१ऑक्टोबर २०२१ आहे.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Eastern Region, BHEL Bhawan, Plot No. DJ- 9/1, Sector- II, Salt Lake City, Kolkata – 700091
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments