Type Here to Get Search Results !

नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती (२३० रिक्त पदे) २०११

Arjamitra | अर्जमित्र 0
नेव्हल शिप रिपेअर यार्ड भरती

नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.


रिक्त पदे :- २३० 

रिक्त पदाचे नावे :- अप्रेंटिस 
१)संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA) २)इलेक्ट्रीशियन 
३)इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 
४)फिटर 
५)मशीनिस्ट 
६)मेकॅनिक (मोटर वाहन)
७) मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन (MRAC) 
८)टर्नर 
९)वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 
१०)इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 
११)फाउंड्रीमन 
१२)शीट मेटल कामगार 
१३)इलेक्ट्रिकल वाइंडर 
१४)केबल जॉइंटर
 १५)सचिवालय सहाय्यक 
१६)इलेक्ट्रोप्लाटर 
१७)प्लंबर फर्निचर आणि कॅबिनेट  मेकर 
१८)मेकॅनिक डिझेल 
१९)मेकॅनिक (मरीन डिझेल) 
२०)मरीन इंजिन फिटर 
२१)बुक बाइंडर 
२२) टेलर (सामान्य) 
२३)शिपराइट (स्टील) 
२४पाईप फिटर 
२५)रिगर 
२६)शिप्राइट (वुड) 
२७)मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेन्टेनन्स 
२८)ऑपरेटर मटेरियल हाताळणी कच्चा माल हँडलिंग प्लांट 
२९) टूल आणि डाय मेकर (प्रेस टूल्स, जिग्स आणि  फिक्स्चर) ३०)सीएनसी प्रोग्रामर कम ऑपरेटर 
३१)ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (लाइट मोटर व्हेइकल) 
३२)पेंटर (जनरल) 
३३) टीआयजी/एमआयजी वेल्डर
 ३४)पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 
३५)एनग्रेव्हर 
३६)पेंटर (सागरी)
 ३७)मेकॅनिक रेडिओ आणि रडार एअरक्राफ्ट
 ३८)मेकॅनिक (इन्स्ट्रुमेंट एअरक्राफ्ट)
 ३९)इलेक्ट्रिशियन (एअरक्राफ्ट)

शैक्षणिक पात्रता: (i) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण (ii) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

वयोमर्यादा :-  ०१जानेवारी २०२१ रोजी २१ वर्षांपर्यंत. [SC/ST: ०५वर्षे सूट, OBC: ०३वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण :- कोची 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

अर्ज पोहचविण्याची अंतिम तारीख ०१ ऑक्टोबर २०२१ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004 

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- https://www.indiannavy.nic.in/

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.