महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी भरती (२३ रिक्त पदे ) २०२१ (पिंपरी चिंचवड )

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी भरती   (२३ रिक्त पदे ) २०२१ 

महापारेषण अउदा संवसु विभाग , पिंपरी - चिंचवड अंतर्गत शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन २०२१ - २०२२ करीत वीजतंत्री (Electrician ) या ट्रेडमध्ये साठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायचे आहेत.

रिक्त पदे :- २३ 

रिक्त पदाचे नाव :- विजतंत्री अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता :-  (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (विजतंत्री) 

वयोमर्यादा :- १८ ते३० वर्षे (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण हे पिंपरी चिंचवड आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १५ सप्टेंबर २०२१ आहे .

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज   https://apprenticeshipindia.org/

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments