महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी भरती
महापारेषण , अति उच्च दाब सं.व सु.विभाग -१ , पुणे अंतर्गत चिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन२०२१-२०२२ करीता वीजतंत्री ( Electrician ) या ट्रेडमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे १६ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
रिक्त पदे :- २८
रिक्त पदाचे नाव:- विजतंत्री अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :- (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (विजतंत्री)
वयोमर्यादा :- १८ ते ३८ वर्षे
(मागासवर्गीय ०५ वर्षे सूट )
नोकरीचे ठिकाण हे पुणे आहे .
शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १६ सप्टेंबर २०२१ आहे .
जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.
अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments