Type Here to Get Search Results !

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती (१६८ रिक्त पदे) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

रिक्त पदे :- १६८

रिक्त पदांची नावे व तपशील 
शैक्षणिक पात्रता :- 
१) (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी (ii) संगणक अर्हता

२)(i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

३) (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) संगणक अर्हता

४) (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता

५) (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता

६) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) संगणक अर्हता

७) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) संगणक अर्हता

८) (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अनुभव (iii) संगणक अर्हता

९) (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स (iii) संगणक अर्हता

१०) (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा (ii) प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक (iii) संगणक अर्हता

११) (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स   

वयोमर्यादा :- 
खुलावर्ग १८ ते ३८ वर्षे 
(मागासवर्गीय ०५ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड 

शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १७ सप्टेंबर २०२१ आहे.

जाहिरात पाहण्यासाठी खालील PDF file download करा.

अधिकृत वेबसाईट :- 

ऑनलाईन अर्ज :-http://103.224.247.116:8085/Recruitment/

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

सदर ची जाहिरात ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.