ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
रिक्त पदे :- १०३
रिक्त पदांची नावे :-
१)हॅंडीमन / लोडर - ६७
२)डाटा एन्ट्री ऑपेरटर -०७
३)सुपरवाइजर -२०
४)सिनियर सुपरवाइजर -०९
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: (i) ०८वी उत्तीर्ण (ii) कार्गो हैंडलिंग मध्ये ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२: (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये ०२ वर्षे अनुभव
पद क्र.३: (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये ०१ वर्ष अनुभव
पद क्र.४: (i) पदवीधर (ii) कार्गो इंडस्ट्री मध्ये ०२ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :-
१) ४५ वर्षांपर्यंत
२)३० वर्षांपर्यंत
३) ३०वर्षांपर्यंत
४) ३५ वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
शुल्क (फी) :- General/OBC: ₹७५०/-
(SC/ST/PH/EWS: ₹४५०/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०७ ऑक्टोबर २०२१ आहे .
जाहिरात :- इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक कर
ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments