IREL इंडिया लिमिटेड भरती ( ५४ रिक्त पदे) २०२१


 IREL इंडिया लिमेटेड मध्ये विविध पदांसाठी ऑनलाईन  पद्धतींत  अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत .


रिक्त पदे :- ५४


रिक्त पदांची नवी :- 

१)पदवीधर ट्रेनी (फायनान्स) -७

२) पदवीधर ट्रेनी (HR) -६

३) डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल) (माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल) -१८

४) ज्युनियर सुपरवाइजर (राजभाषा) -०१

५) पर्सनल सेक्रेटरी ०२

६) ट्रेड्समन ट्रेनी (ITI) फिटर/इलेक्ट्रिशियन/ अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) -२०

शैक्षणिक पात्रता:

१) CA इंटरमीडिएट/CMA इंटरमीडिएट किंवा ६०% गुणांसह B.Com (SC: ५०% गुण) 

२) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

३) ६०% गुणांसह माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल डिप्लोमा (SC/ST: ५०% गुण) 

४) (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ०१ वर्ष अनुभव

०५) (i) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. (iii) MS Office (iv) ०१ वर्ष अनुभव

६) (i) १०वी उत्तीर्ण+ITI/NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) किंवा ५०% गुणांसह १२वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण (ii) ०२वर्षे अनुभव 


वयोमर्यादा :- ०५ऑक्टोबर २०२१ रोजी 

पद क्र.१ ते ३: 26 वर्षांपर्यंत

पद क्र.४ & ५: ३० वर्षांपर्यंत

पद क्र.६: ३५ वर्षांपर्यंत.

(OBC: ०३ वर्षे सूट ,SC/ST: ०५ वर्षे सूट)


अर्ज पद्धती :- ऑनलाईन 


नोकरीची ठिकाण :- संपूर्ण भारत 


शुल्क (फी ) :- General/OBC: ₹४००/- 

 [SC/ST/PWD/ExSM/महिला:- निःशुल्क(फी नाही)


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑक्टोबर २०२१ आहे .


जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- ईथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- ईथे क्लिक करा 


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

सदर ची जाहिरात ही https://www.irel.co.in/ या वेबसाईट वर उपलब्ध आहे.




Post a Comment

0 Comments