वैद्यकीय अधिकारी निवड मंडळ भरती (CAPF) (५५३ रिक्त पदे ) २०२१



वैद्यकीय अधिकारी निवड मंडळ (CAPFs) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २७ ऑक्टोबर २०२१ आहे .


रिक्त पदे :- ५५३ 

रिक्त पदांची नावे :- 
१)सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी
२)विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी
३) वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट)
४) दंत शल्य चिकित्सक (सहाय्यक कमांडंट)

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .

शुल्क (फी) :- General (UR) ,OBC & EWS :- रू.४०० /-

अर्ज  पद्धती :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २७ ऑक्टोबर २०२१ आहे 

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी .


Post a Comment

0 Comments