रिक्त पदे :- २७४
रिक्त पदांची नावे :-
१)वैद्यकीय अधिकारी
(Anesthetist/Intensivist/Pulmonologist)-५
२) वैद्यकीय अधिकारी (Physician)- ०५
३) वैद्यकीय अधिकारी (Pediatrician)-०३
४) वैद्यकीय अधिकारी-४१
५) वैद्यकीय अधिकारी GDMO -५२
५) स्टाफ नर्स (GNM/ANM)- ७६
७) वॉर्ड बॉय -७८
८) औषध निर्माता- ०६
९) लॅब टेक्निशियन -०६
१०)हॉस्पिटल मॅनेजर-०२
वयोमर्यादा :- २७ सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय :- ०५ वर्षे सूट )
शुल्क (फी) :- निःशुल्क (फी नाही)
अर्ज पद्धती :- थेट मुलाखत
नोकरीची ठिकाण :- उल्हासनगर
मुलाखतीचे ठिकाण :- अग्निशमन विभाग, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-३
जाहिरात :-इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

0 Comments