(SBI) भारतीय स्टेट बँक भरती ( ६०६ रिक्त पदे )

 

भारतीय स्टेट बॅंकमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 

रिक्त पदे :- ६०६ 


रिक्त पदांची नावे व तपशील :- 

जाहिरात क्र .१ १५ /२०२१-२२

१) मॅनेजर (मार्केटिंग) -१२

२) डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)- २६


जाहिरात क्र.१६/२०२१-२२ 

३)  एक्झिक्युटिव -१

४) रिलेशनशिप मॅनेजर -३१४

५) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) -२०

६) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव -२१७


जाहिरात क्र.१७/२०२१ -२२

७) इन्वेस्टमेंट ऑफिसर -१२

८) सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) -०२

९) सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) -०२


शैक्षणिक पात्रता: -


पद क्र.१: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०५ वर्षे अनुभव 

पद क्र.२: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०२ वर्षे अनुभव 

पद क्र.३: (i) ५०% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) ०१वर्ष अनुभव

पद क्र.४: (i) पदवीधर (ii) ०३ वर्षे अनुभव 

पद क्र.५: (i) पदवीधर (ii) ०८ वर्षे अनुभव 

पद क्र.६: पदवीधर  

पद क्र.७: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) ०५ वर्षे अनुभव 

पद क्र.८: (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) ०५ वर्षे अनुभव 

पद क्र.९: (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०५वर्षे अनुभव 


वयोमर्यादा :- 

पद क्र.१: ०१ जुलै २०२१ रोजी ४० वर्षांपर्यंत

पद क्र.२: ०१ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षांपर्यंत

पद क्र.३: ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षे  

पद क्र.४: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २३ते ३५ वर्षे 

पद क्र.५: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे 

पद क्र.६: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २० ते ३६ वर्षे 

पद क्र.७: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २८ ते ४० वर्षे 

पद क्र.८: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी ३० ते ४५ वर्षे 

पद क्र.९: ०१ ऑगस्ट २०२१ रोजी २५ ते ३५ वर्षे 


नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत 


अर्ज पद्धती :- ऑनलाईन 


शुल्क (फी) :- General/OBC/EWS: ₹750/- SC/ST/PWD: - निःशुल्क (फी नाही)


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही  १८ ऑक्टोबर २०२१ आहे .


जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज :- 

जाहिरात  क्र .१ १५ /२०२१-२२ 

जाहिरात :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा


जाहिरात क्र.१६/२०२१-२२ 

जाहिरात :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा


जाहिरात क्र.१७/२०२१ -२२

जाहिरात :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments