Type Here to Get Search Results !

विद्या सहकारी बँक लिमिटेड भरती ( २५ रिक्त पदे ) २०२१

Arjamitra | अर्जमित्र 0
विद्या सहकारी बँक लिमिटेड मध्ये क्लार्क पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ०७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.

रिक्त पदे :- २५ 

रिक्त पदाचे नाव :- लिपिक 

शैक्षणिक पात्रता :- नामांकित विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रात किमान पदवीधर आणि संगणक परिचालन ज्ञान

वयोमर्यादा :-  जाहिरातीच्या तारखेला किमान २१ वर्षे आणि जास्तीत जास्त २५ वर्षे. 
 सध्या विद्या सहकारी बँक लिमिटेड मध्ये करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जाहिरातीच्या तारखेला किमान २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ४० वर्षे

शुल्क (फी) :- रू१०००/- 

नोकरीचे ठिकाण :- पुणे 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही ०७ ऑक्टोबर २०२१ आहे .


जाहिरात:- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

सदर ची जाहिरात ही https://vamnicom.gov.in/en या वेबसाईट वर उपलब्ध आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.