पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदासाठी भरती ( ३३६६रिक्त पदे) २०२१



पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ०३ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत .

रिक्त पदे :- ३३६६

रिक्त पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
(रिक्त पदे पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता :- (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयोमर्यादा :- ०३नोव्हेंबर २०२१रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:- पश्चिम बंगाल

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

शुल्क (फी):- General/OBC: रू.१००/- (SC/ST/PWD/महिला :-निःशुल्क फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम ही ०३ नोव्हेंबर २०२१ आहे .

जाहिरात :- इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज :- इथे क्लिक करा

अधिक महितीसाठी कृपया मूळजाहिरात पाहावी.

Post a Comment

0 Comments